मनूस कधी मानसला समाजालाच नाही ,

                                                      मनूस कधी मानसला समाजालाच नाही ,


मनूस कधी मानसला समाजालाच नाही ,

देव कधी त्याने मेलया शिवाय पहिलाच नाही. 

मनूस कधी मानसला समाजालाच नाही ,

देव कधी त्याने मेलया शिवाय पहिलाच नाही. 


जनमला येताच दृष्टीने डोळस म्हणून आंधळा, 

षड्विकारांचा सदरा गणवेष म्हणून घातला. 

मग आला मित्र शत्रू , 

आप्तेष्ट नि परिवाराचा संसार थाटला . 


रोज नित्य नियमाने, 

जाळे विणले कर्माचे. 

शोधले देव मंदिरात, 

रिक्त करण्या घडे पापाचे. 


फोडी नारळ उधळे गुलाल, 

भरे आईच्या ओट्या. 

मंदिराचे पावित्र्य लुटून, 

अंधश्रद्धा आहे हि,

म्हणे हा खोट्या. 


थोडी संकटातून  मिळालीकी उसंत, 

झाला हा उन्मत्त. 

नाही याला मती,

कारण मिळेना बुद्धिवादातून उसंत. 


बुद्धीची धार पुस्तकी शिक्षण,

का किती कशासाठी कोणचे. 

संसकार मूल्यशिक्षण सोडलेल्या शाळांनी, 

घातले आयुष्याचे लोणचे. 


ज्ञान आणि माहिती,

यातला फरक नाही उमगला. 

माणसातला सोडा, 

निसर्गातला देव सुद्धा याला नाही समजला. 


माहिती सोडून बीना बुद्धीने, 

गुरु एकदा शोधावा. 

मिळताच क्षणी, 

ज्ञानाच्या  तृष्णेत जन्मो जन्मी भजावा. 



अंतराची यात्रा, 

ध्याना ची मात्रा. 

तोच नेई तुला, 

आत्म्याच्या गोत्रा. 


हीच गुरु गाथा, 

दाखवी आत्मा हाच परमातमा. 

होता जाणीव त्याची, 

कर्ममुक्त होई जीवात्मा. 


मनूस कधी मानसला समाजालाच नाही ,

देव कधी त्याने मेलया शिवाय पहिलाच नाही. 

अरे माणसा 

माणसा ओळख,

अरे माणसा माणसातला माणूस,

तो परम चैतन्यमयी परमेश्वर मरण्या आधि ओळख . 


                                                                           ------------------------विक्रम


Comments